मुंबई

कल्याणात भव्य सायकल रॅली

CD

कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका आणि बी. के. बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सायकल दिन व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (४ जून) होणार असून कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकांनी भव्य सायकल रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिका अधिकारी प्रशांत भागवत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT