मुंबई

फसवणूकप्रकरणी तीन आरोपींना अटक

CD

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : दीडपट पैसे मिळवू देण्याचे प्रलोभन दाखवून बारा लाखांची फसवणूक केल्याची घटना मागील आठवड्यात कोंगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात ३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करत होती. त्यानुसार या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांना आरोपींकडून चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. संतोष ऊर्फ बाळू गायकवाड (वय ४०), मलिनाथ ऊर्फ मल्लेश डिंगी (वय ४५) व रोहित सतीश मोरे (वय २९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते तिघेही भिवंडी शहरातील पद्मानगर येथे राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT