मुंबई

अंबरनाथमध्ये कंपनीला भीषण आग

CD

अंबरनाथमध्ये कंपनीला भीषण आग
अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) : आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील रसिनो फार्मा या रासायनिक कंपनीला रविवारी (ता. २४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणातच उग्र रूप धारण केल्याने आगीचे व धुराचे लोट परिसरात पसरले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी आणि अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रात्री उशिरा या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सुरू होणार मोठं मिशन; भारतात का येतेय ही अवकाश गुप्तचर कंपनी? छोट्या उपग्रहांची मोठी तयारी

IND vs SL 2nd Test: भन्नाट,भन्नाटssss! यशस्वी जैस्वालचा हा कॅप पाहाच, श्रीलंकेच्या ओपनरला झोप लागली नसेल Video Viral

Devendra Fadnavis: महिला आरक्षण २०३४ पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न; विरोधक महिलांना आरक्षणापासून रोखताहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

SCROLL FOR NEXT