

Women Reservation 2034 Row Devendra Fadnavis Targets Opposition Over Delay In Womens Quota And Census Debate
sakal
मुंबई : महिला आरक्षण २०३४ पर्यंत पुढे ढकलण्याचा काही घटकांचा प्रयत्न आहे. २०२३ मध्ये विधेयकाला पाठिंबा देऊनही आता त्यांना २०२९ मध्ये महिलांसाठीचे आरक्षण नको आहे. हा विरोधकांचा बुद्धिभेद असून, ते महिलांना खरे आरक्षण देण्यापासून रोखत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.