मुंबई

श्रीराम मंदिरामध्ये वैद्यकीय शिबिर

CD

मुरबाड (बातमीदार)ः मुरबाड येथील श्रीराम मंदिरामध्ये रविवारी (ता. १३) वैद्यकीय शिबिर होणार आहे. या शिबिरात अस्थिरोग, गुडघेदुखी, फ्रॅक्चर, मधुमेह, रक्तदाब, मणक्याचे विकार, मानदुखी, डोळ्यांचे विकार व मोतीबिंदूची चाचणी, बालरोगचिकित्सा, संधिवात अशा आजारांवर डॉक्टरांकडून निःशुल्क तपासणी करण्यात येणार आहे. श्री हनुमान उपासक कै. डॉ. अच्युत ऊर्फ बाळ जोशी, कै. मालती जोशी यांच्या स्मरणार्थ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. डॉ. अश्विन जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ, डॉ. नंदन मराठे, मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. आयुषी ठाकर फिजिशियन मधुमेह, रक्तदाब, पोषण, वजन व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. अदिती जोशी व नेत्ररोग आणि रेटिना शल्यचिकित्सक डॉ. अनुश्री भटकळ, डॉ. वर्षील शाह बालरोग व लसीकरणतज्ज्ञ, डॉ. सोहम कोवे फिजिओथेरपिस्ट तपासणी करणार असून पूर्व नोंदणी करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT