RAMAKANT DAYAMA PASSES AWAY
esakal
CHAK DE INDIA ACTOR RAMAKANT DAYAMA DEATH NEWS: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेते रमाकांत दायमा याचं आज वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालय. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसलाय. अनेक कलाकरांनी रमाकांत दायमा यांच्या हळहळ व्यक्त केलीय. रमाकांत यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्यात.