मुंबई

तायक्‍वाँदो प्रशिक्षण स्‍पर्धा

CD

तायक्‍वांदो प्रशिक्षण स्‍पर्धा
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः राष्‍ट्रीय आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पदकांची कमाई करत देशाचा तिरंगा फडकवत ठेवणाऱ्या मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या विद्यार्थ्याची नुकतीच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जयेश ट्रेनिंग क्लासेसचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. या परीक्षेत शिस्त, तंत्रज्ञान, चिकाटीचे उत्तम प्रदर्शन करत विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. जेटीसीचे अनुभवी प्रशिक्षक निशांत शिंदे, यश दळवी, प्रणय मुल्की, विक्रांत देसाई, स्वप्नील शिंदे, चंदन परीदा, कृपेश रणक्षेत्रे, फ्रँक कनाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवले. तायक्वांदो या खेळाचे ब्लॅक बेल्टचे प्रमाणपत्र हे साऊथ कोरिया येथील कुक्किवान या जागतिक हेडक्वार्टर येथून येते. एकूण २५ तायक्वांदो खेळाडूंनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT