
तेजश्री प्रधानची झी मराठीवरील "वीण दोघातली तुटेना" ही नवी मालिका सध्या चर्चेत आहे.
तिच्या “हॅशटॅग तदेव लग्नम” या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दिलेली जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.
मुलाखतीत तेजश्रीने सांगितले की मुलींनी मुलांकडून फक्त आर्थिक स्थैर्याची अपेक्षा ठेवू नये, तर स्वतः स्वतंत्र होणं अधिक महत्त्वाचं आहे.