मुंबई

मालमत्ताधारकांना ३१ ऑगस्टची मुदत

CD

पनवेल, ता. ३ (बातमीदार)ः महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कराची देयके महाराष्ट्र पालिका अधिनियम प्रकरण आठअंतर्गत कराधान नियम ५५ नुसार ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष स्वरूपात भरण्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३१ ऑगस्टपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची देयके तयार करण्यात आलेली आहेत. ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची देयके प्राप्त झालेली नाहीत, त्या मालमत्ताधारकांनी panvelmc.org किंवा PMC TAX - APP वर नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कराची देयके प्राप्त करून घ्यावीत. तसेच ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची ऑनलाइन देयके घेणे शक्य नाही, अशा मालमत्ताधारकांनी संबंधित प्रभाग कार्यालयातून देयके घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT