मुंबई

संजय बनसोडे यांना ‘समाजभूषण’ प्रदान

CD

मुंबई : मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोडे यांना माता सावित्री, फातिमा समाजभूषण पुरस्कार रविवारी (ता. १९) प्रदान करण्यात आला. कुर्ला येथील बाळासाहेब ठाकरे समाजकेंद्रात झालेल्या सत्कार सोहळ्यात आमदार मंगेश कुडाळकर, सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष के. ए. सय्यद , ग्रंथालयाचे अध्यक्ष यांचे हस्ते बनसोडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या सेवेत ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी राज्यभरात बनसोडे यांनी ३१ कार्यशाळा घेतल्या. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलुंड येथे आधुनिक डिजिटल लायब्ररी उभी राहिली आहे. वाचनासोबत मनःस्वास्थ्यासाठी योग, विपश्यना सुरू करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी या ग्रंथालयात सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT