मुंबई

अतिक्रमणाविरोधात पालिकेची कारवाई

CD

अतिक्रमणाविरोधात पालिकेची कारवाई
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : सानपाडा रेल्वेस्थानक सिडकोने कारवाई करत रेल्वेस्थानक परिसरातील केऑक्स समोरील अतिक्रमण हटवले होते, पण त्यानंतर रेल्वेस्थानक समोरील रस्त्यावर पुन्हा बाजार थाटण्यात आला होता. या अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे.
बाजार संकुल बंद असल्याने येथील सगळे व्यापारी रस्त्यावर व्यापार करत होते. त्यामुळे परिसरात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत होता. पालिकेकडून येथील भाजीपाला आणि फळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी सेक्टर ४ येथे दैनंदिन बाजार संकुल खुले करण्यात आले होते, मात्र तरी व्यापारी अनधिकृतपणे रस्त्यावर व्यापार करत असल्याने कारवाई करण्यात आली. सहा ते सात वर्षे बाजार संकुलाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. विविध अडचणींमधून बाजार संकुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे, मात्र तरीदेखील रस्त्यावर व्यापार होत असल्याने कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

SCROLL FOR NEXT