

Iran Vows Revenge After Drone Strikes on Shiraz by US and Israel
sakal
दुबई : इराणने संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदर रिकामी करण्याचे आवाहन केल्यानंतर रविवारी आखाती देशांमध्ये इराणकडून पुन्हा हल्ले करण्यात आले. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आल्याचे वृत्त विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे.