मुंबई

शिक्षण विभागामार्फत शिक्षण परिषद संपन्न...

CD

शिक्षण विभागामार्फत शिक्षण परिषद
कल्याण (वार्ताहर) ः पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शनिवारी (ता. १३) सीआरसी नऊ आधारवाडीअंतर्गत सीआरसीतील सर्व शाळांची शिक्षण परिषद पार पडली. या शिक्षण परिषदेस कल्याण-डोंबिवली पालिकेचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे, सीआरसीप्रमुख डॉ. अनिता तायडे आणि सीआरसीमधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. लाभ फाउंडेशनच्या फाउंडर फर्नांडिस आणि मराठी सिनेअभिनेत्री माधवी छाईलकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
माधवी छाईलकर यांनी आजच्या कौटुंबिक पद्धतीमध्ये आजीचे असणं कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या ‘आजी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले. फर्नांडिस यांनी दिव्यांग मुले आणि सामान्य विद्यार्थी यांच्याशी संवाद कसा करावा, हे प्रात्यक्षिकातून स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

SCROLL FOR NEXT