Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Free Higher Education for Martyrs’ Children: शहीद सैनिकांच्या मुलांना MGM विद्यापीठात मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्यदलासोबत महत्त्वाचा करार करण्यात आला आहे. या MGM विद्यापीठ करारामुळे शहीद सैनिकांची मुले आणि दिव्यांग सैनिकांच्या कुटुंबियांना 100% शिष्यवृत्ती देऊन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
Sambhajinagar News

Sambhajinagar News

esakal

Updated on

सिडको: देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या मुलांना एमजीएम विद्यापीठात मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

विद्यापीठ आणि भारतीय सैन्यदलात कौशल्य विकास, प्रशिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com