मुंबई

गॅसटंचाई विरोधात ‘मविआ’ची निदर्शने

CD

गॅसटंचाई विरोधात ‘मविआ’ची निदर्शने
वाडा, ता.१६ (बातमीदार)ः वाडा तालुक्यात गॅसटंचाई तसेच चढ्या भावाने सिलिंडर विक्रीविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन गॅसटंचाई दूर करण्याची मागणी केली.
वाडा तालुक्यात गॅसची टंचाई सुरू असल्याने हॉटेल, खानावळी, खाद्य पदार्थ बनवणारे, छोटे व्यावसायिकांना विविध अडचणी उद्भवत आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडे गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल बंद होत आहेत. त्यामुळे विना अडथळा गॅस उपलब्ध होईल, वाढलेल्या किंमती कमी कराव्यात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, तालुकाध्यक्ष स्वप्नील ठाकरे, नीलेश भोईर, नगरसेविका भारती सपाटे, अदनान धांगे, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नीलेश गंधे, तालुका प्रमुख नीलेश पाटील, प्रमोद घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, सुचिता पाटील, नगरसेवक विराज पाटील सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT