

VAIBHAV SOORYAVANSHI AI BAT CONTROVERSY NAUMAN NIAZ VIRAL CLAIM.jpg
esakal
Ian Bishop praises young star Vaibhav Suryavanshi : आयपीएल २०२६ चा हंगाम आता दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असून, २ मे पासून 'रिव्हेंज वीक' सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप यांनी मुंबई इंडियन्सच्या समस्या, पंजाब किंग्सची गोलंदाजी आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यावर आपले परखड मत व्यक्त केले आहे.