मुंबई

आंतरशालेय स्पर्धेत समता विद्या मंदिरचे सुयश

CD

आंतरशालेय स्पर्धेत समता विद्या मंदिरचे सुयश
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) : बृहन्मुंबई शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित एल वॉर्ड आंतरशालेय पारितोषिक वितरण समारंभ गांधी बाल मंदिर येथे शुक्रवारी (ता. २७) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विभाग निरीक्षिका भारती भवारी तसेच एल वॉर्डमधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. या समारंभात समता विद्या मंदिर शाळेने उल्लेखनीय कामगिरी करीत ‘सर्वोत्कृष्ट शाळा’ द्वितीय क्रमांक पटकावला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पुष्करणी सुभेदार, सचिव राजेश सुभेदार, कार्याध्यक्षा ज्योती सुभेदार तसेच स्मिता सुरवसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream XI च्या गच्छतीनंतर BCCI ने आणली IPL Fantasy League, टीम निवडा, बक्षिसे जिंका, पण नियम काय?

Uttarakhand News : उत्तराखंडचा कायापालट! हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत धावणार 'रॅपिड रेल'; मुख्यमंत्री धामींचा पंतप्रधान मोदींकडे कनेक्टिव्हिटी आणि संरक्षणाचा 'महाप्लॅन'

Latest Marathi News Live Update : पुण्यात दोन तरुणांवर धारधार शस्त्राने वार

'या' ४ मूलांकाचे लोक असतात सर्वांत जास्त रागीट; समोर शांत पण खुन्नस ठेऊन घेतात बदला, त्यांना नाराज कराल तर उलटे दिवस सुरू

Unseasonal Rain : शिराळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT