मुंबई

‘यामाहा’कडून फेस्टिव्‍ह ऑफर्स

CD

‘यामाहा’कडून फेस्टिव्‍ह ऑफर्स

मुंबई, ता. १५ : दिवाळीचा सण उत्‍साहात आणि जल्‍लोषात साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर्सने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स आणल्या आहेत. यानिमित्ताने यामाहा मोटरसायकल्‍स आणि स्‍कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्‍स देत आहे.
यामाहाच्‍या दिवाळी स्‍पेशल ऑफर्स पुढीलप्रमाणे आहेत. आर १५ व्ही-फोरवर सुमारे १५,७३४ जीएसटी सवलतीचा लाभ आणि ६,५६० रुपयांपर्यंत विमा लाभ दिला जाणार आहे. यानंतर एमटी-१५ वर सुमारे १४,९६४ रुपयांचा जीएसटी लाभ आणि साडेसहा हजार रुपयांचा विमा फायदा मिळेल. एफझेड-एस एफआय हायब्रीडवर सुमारे १२,०३१ रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि ६,५०१ रुपयांचा विमा लाभ मिळेल. फॅसिनो १२५ हायब्रीडवर सुमारे ८,५०९ रुपयांचा जीएसटी लाभ आणि ५,४०१ रुपयांचा विमा लाभ, रे झेडआर १२५ एफआयवर सुमारे ७,७५९ रुपयांचा जीएसटी आणि ३,७९९ रुपयांचा विमा लाभ मिळेल. यामाहा डिलरशिपला भेट देत फेस्टिव्‍ह ऑफर्सचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Crisis : ६१० कोटी दिले रिफंड, ३ हजार बॅग्जही पोहोचवल्या; आज इंडिगोच्या १६५० विमानांचं उड्डाण

Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

Leopard Cub Rescue : पाथरी येथे शेतात मिळालेले बिबट शावक; बिबट मातेपासून दुरावलेल्या शावकाचे पुनर्मीलन!

Rohit Sharma Viral Video: वजन वाढेल माझं... रोहितचा केक भरवणाऱ्या जैस्वालला नकार; शेजारीच असलेल्या विराटची रिऍक्शन पाहिली का?

Latest Marathi News Live Update : पुन्हा बाबरीची वीट रचणाऱ्यांना नवनीत राणांचं आव्हान

SCROLL FOR NEXT