MumbaiRains.gif
MumbaiRains.gif 
मुंबई

Mumbai Rains : चला बोटी काढा रे...; मिम्सचा धुमाकूळ

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई आणि पाऊस यांचे नाते फार जुने आणि जिव्हाळ्याचे असले तरी अलिकडच्या काळाच पहिला पाऊस झाला रे झाला की मुंबईची तुंबई होते. रेल्वेसेवा ठप्प होते, रस्ते जलमय होतात, प्रशासनाला दोष दिला जातो. या सगळ्यात वाट कोणाची लागत असेल तर तो म्हणजे सामन्य माणूस. अशा वेळी गप्प बसेल तो मुंबईकर कसला? 

गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आतापर्यंत ठिकठिकाणी भिंती कोसळून लोकांना जीव गमवावा लागला आहे.  त्यामुळेच सध्या सोशल मीडियावरही ट्विट्सचा पाऊस बरसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT