मुंबई

आयपीएल सामन्यावर सट्टेबाजीप्रकरणी दोघांना अटक

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल संघांमध्ये झालेल्या सामन्यावर ऑनलाईन संकेतस्थळावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुहूमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशा कोरके व त्यांच्या पथकाने सट्टेबाजांवरही कारवाई केली.

आरोपींकडून सात मोबाईल, दोन लॅपटॉप, एक नोटबुक, सुमारे सात लाख किमतीचे भारतीय व परदेशी चलन हस्तगत करण्यात आले आहे. एक आरोपी ब्रिटिश नागरिक असून, त्यामागे आंतरराष्ट्रीय सट्टेबाज टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये रूम बुक करून त्यातून सट्टा स्वीकारला जायचा. आरोपींनी संकेतस्थळाच्या लिंक अनेकांना पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : गुजरातमध्ये भुकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता

SCROLL FOR NEXT