Police
Police 
मुंबई

आभासी चलनाविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन

सकाळवृत्तसेवा

ठाणे - "एमटीसी' या आभासी चलनाद्वारे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना फरारी आरोपी अमित लखनपाल याच्याविरोधात पुढे येण्यासाठी ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे; मात्र प्रत्यक्षात 12 गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकने "एमटीसी' या अभासी चलनाचे मोठे प्रकरण उघड केले आहे. यात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक शेकडो कोट्यवधींच्या घरात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लखनपाल याच्याविरोधात गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT