koyana
koyana 
पश्चिम महाराष्ट्र

कोयना धरणात 70 टीएमसी पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : कोयना धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठा सत्तर टिएमसीत पोचला आहे. सध्याचा पाणीसाठा 69.78 टिएमसी आहे. हाट पामी साठा मागील वर्षी 43.55 टिएमसी होता. यंदा पाऊस जास्त असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

चोवीस तासात कोयना धरण परिसरात 192 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर कोयना धरण परिसरात 2552 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 189 मिलीमीटर तर आज अखेर 2526 मिलीमीटरचा आणि  महाबळेश्वरला 189 मिलीमीटरचा तर आज अखेर 2221 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद  झाली  आहे. धरणात सुमारे 45 हजार 802 क्युसेक पाण्याची आवक होते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT