mangalwedha.
mangalwedha. 
पश्चिम महाराष्ट्र

सकाळच्या बातमीमुळे पडलेल्या तारा आणि खांब उचलण्यास सुरुवात 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - तालुक्यातील बोराळे मुंढेवाडी शिवारातील महावितरण कंपनीच्या तारा व खांब पडल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मशागत करणे शक्य होत नाही. परिणामी हे क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. काही विजेच्या तारा लोंबकळत ठेवल्याने शार्टसर्कीमुळे ऊस शेतीचे नुकसान होत आहे. महावितरणच्या निष्काळजी कारभाराबद्दलचे वृत्त  सकाळने प्रसिद्ध करताच हे साहित्य उचलून नेण्यास सुरूवात केल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

शेतीतील उत्पन्न न निघाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तारा व विजेच्या साहित्याची चोरी होत असताना याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केले आहे. किरकोळ साहित्याची चोरी झाल्यावर गुन्हा दाखल करणारी महावितरण कंपनी एवढया मोठया लाईनबददल निष्काळजी कशी? असा सवाल सकाळच्या बातमीतुन विचारला गेला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करतात हे साहित्य उचलण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे पडीक क्षेत्र आता वापरात येणार आहे.

अस्ताव्यस्त पडलेले साहित्य महावितरणच्या गोदामात गेल्यामुळे भविष्यात एखाद्या साहित्याचा पुर्नवापर होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT