leo.jpg
leo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

नगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना कुरणपुर (ता. श्रीरामपूर) येथे आज रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.

हल्ल्यात दर्शन चंद्रकांत देठे हा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत उपचारास नेत असताना त्याचा मृत्यू झाला.  गणपतीची आरती झाल्यानंतर दर्शन आपल्या चुलतीसमवेत घरी चालला असता बिबट्याने त्याच्यावर झडप मारून शेजारील असलेल्या उसात नेले.  नागरिकांनी ऊसाच्या शेताकडे धाव घेतली आरडाओरडा ऐकून बिबट्याने तेथून धूम ठोकली जखमी दर्शनला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्यापूर्वी सायंकाळी साडेसात वाजता बिबट्याने कडीत फाटा येथे दुचाकीस्वारावर हल्ला केला. त्यात आभिजीत दिलीप आठरे (वय १२) व उदयन बाबासाहेब आठरे (वय २२) जखमी झाले. त्यांच्यावर लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT