agitation
agitation 
पश्चिम महाराष्ट्र

कराडमध्येही दगडफेक

सचिन शिंदे

कऱ्हाड - भिमा कोरेगाव येॆथील घटनेचे पडसाद आज (मंगळवारी) शहर परिसरात उमटले. शहरातील चार ते पाच ठिकाणच्या इमारतीसह दोन एसटी बससह पाच चारचाकी वाहने फोडण्यात आली.

दुपारी बारा नंतर उसळलेली स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिक पोलिसांची कुमक बोलवण्यात आली आहे. येथे जमावाने एक एसटी बस फोडली.  येथे बस स्थानक परिसरातील हाॅटेल अलंकार, काॅटेज हाॅस्पीटल परिसरातील इमारती, संकेत लॅबोरेटीज, जनता बझार, अर्बन बझारवर दगडफेक झाली. त्यात काचांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची माहिती शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. येथील बाजारपेठेतही त्यामुळे बंद पाळण्यात आला.

जमावाने विजय दिवस चौक, जनता बॅंक परिसर, काॅटेज हाॅस्पीटल परिसर व स्टेट बॅकेजवळ पाच चार चाकी वाहने फोडण्यात आली. बसवर दगडफेक झाली आहेॆ. दगड फेकीचे सत्र तासभर सुरू होते. नंतर कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. काही कार्यकर्त्यांनी भिमा कोरेगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT