bees-attack
bees-attack 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ रै यांच्यावर मधमाशांचा हल्ला

सकाळवृत्तसेवा

बेळगाव : 'व्हिटीयू'जवळील जैव वैविध्यता उद्यानाचे उदघाटन आज (शुक्रवार) सकाळी वन मंत्री रामनाथ रै यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी ड्रोन च्या आवाजाने पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच धावपळ सुरू झाली. 

वन मंत्री रै यांच्या समवेत वन खात्याचे अधिकारी, माजी महापौर विजय मोरे, यांच्यासह इतर जणांना मधमाशांनी दंश केला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात येत आले.

तब्बल एक अर्धातास मधमाश्या हल्ला चढवीत होत्या, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक मनियन यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT