bjp leader chandrakant patil criticism on maharashtra government 
कोल्हापूर

... ''तर कोरोनाचे प्रश्‍न फडणवीसांनी दोन दिवसांत सोडवले असते''

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसांत सोडवले असते,’’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

राज्य सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले की, चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला ‘इगो’ आडवा येतो. सरकारला लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपसातले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. 

शरद पवार यांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती. ती काँग्रेसला कशी पटेल? त्यांच्यामधील वादाचा फटका हा शिवसेनेला बसत आहे; पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय.
- चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT