Former MLA Namdevrao bhoiete no more
Former MLA Namdevrao bhoiete no more 
कोल्हापूर

 माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधन...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राधानगरी - भुदरगड मतदार संघाचे माजी आमदार नामदेवराव शंकरराव भोईटे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी अँस्टर आधार हॉस्पीटल कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी आम.नामदेव भोईटे हायस्कूलमध्ये आणले जाणार आहे. कसबा वाळवे येथून अंतयात्रा निघणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता पालकरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शरद पवार यांचे निष्ठावंत

राधानगरी - भुदरगड मतदार संघातुन ते अपक्ष म्हणुन निवडून आले होते.काॅग्रेस पक्षाबरोबर त्यांचे संबंध होते.राष्ट्रवादी काॅग्रेसच्या स्थापने नंतर ते त्यांनी शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणुन राहिले.मतदार संघात त्यांनी शिक्षण संस्थाचे जाळे विणण्याचे काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT