Rajesh Kshirsagar Team eSakal
कोल्हापूर

राजेश क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधान

राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा सध्या कोल्हापुरमध्ये सुरु आहे.

सुधीर काकडे

कोल्हापूरमधीय पोटनिवडणुकीची जागा काँग्रेसला (Congress) सोडल्यानं शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात बातचीत करण्यासाठी क्षीरसागर हे आज मातोश्रीवर निघाले आहेत. शिवसेनेशी (Shivsena) आपण कायम एकनिष्ठ राहणार असून, फक्त कार्यकर्त्यांची काँग्रेसला मतदान करण्याची इच्छा तयार होणं महत्वाचं असल्याचं क्षीरसागर म्हटले आहे. तसंच कार्यकर्ते या निर्णयामुळे नाराज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील जागेवर शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन पक्षांतच चुरस निर्माण झाली होती. मुंबईत १७ तारखेला झालेल्या बैठकीत दोन्हीही पक्षाचे नेते आपआपल्या भुमिकेवर ठाम होते, मात्र नंतर ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे आता या मतदार संघात काँग्रेस विरूध्द भाजप असा सामना रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saptashrungi Gad : सप्तशृंगी गडावर सुट्टयांमुळे भाविकांची गर्दी, दर्शनासाठी तासांचा अवधी

Blood Pressure: सरदार मैंने आपका नमक खाया... तो अब गोली खा; मिठाचे अतिसेवन उच्च रक्तदाबाची जोखीम, गोळीशिवाय नाही पर्याय

Kolhapur Police : सर्किट बेंच उद्‌घाटन सोहळ्यासाठी कोल्हापुरात एक हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; विमानतळापासून ताफ्याची रंगीत तालीम

Girish Mahajan : पालकमंत्री नसले तरी नाशिकमधील विकासकामे थांबणार नाहीत: गिरीश महाजन

Kolhapur : पत्नीच्या नादाला लागला, पतीने मित्राचीच वरवंट्यानं ठेचून केली हत्या

SCROLL FOR NEXT