Kolhapur Police : सर्किट बेंच उद्‌घाटन सोहळ्यासाठी कोल्हापुरात एक हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; विमानतळापासून ताफ्याची रंगीत तालीम

Heavy Police Security Deployed in Kolhapur for Circuit Bench Inauguration : सर्किट बेंच इमारतीसमोरील रस्ता इतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सर्किट बेंच इमारत, पोलिस निवासस्थान, मेरीवेदर मैदान या मार्गावर मोठा बंदोबस्त राहणार आहे.
Kolhapur Police
Kolhapur Policeesakal
Updated on

कोल्हापूर : सर्किट बेंच उद्‌घाटन सोहळ्यासाठी एक हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे आगमन होणार आहे. त्यांना कार्यक्रमस्थळापर्यंत आणण्याच्या मार्गावर काही काळ वाहतूक थांबवावी लागणार आहे. प्रमुख पाहुण्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाईल, अशा ठिकाणी हा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com