कोल्हापूर

मोहरे हायस्कूलमध्ये व्याख्यान

CD

03436
अन्याय संपविण्यासाठी
शिवरायांचा जन्म ः पाटील

बोरपाडळे : ‘छत्रपती शिवरायांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेवल्यास जीवनात नक्कीच यश मिळेल. त्यांनी लहानपणीच हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहिली. साधे खेळ न खेळता त्यांनी हातात तलवार, भाले आणि ढाली घेतल्या. त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला खरा आधार जिजाऊ ठरल्या. अन्याय, अत्याचार, जुलूम संपविण्यासाठी शिवरायांचा जन्म झाला होता. शून्यातून निर्माण केलेले स्वराज्य आजही जगाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या आदर्शवत चरित्रातून विद्यार्थ्यांनी जीवन घडवावे,’ असे आवाहन इतिहासतज्ज्ञ के. एन. पाटील यांनी केले. ते मोहरे (ता. पन्हाळा) येथील मोहरे हायस्कूलमध्ये ‘शककर्ते शिवाजी महाराज’ विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. मुख्याध्यापक किसान चौगुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT