कोल्हापूर

आमरोळी शाळेत गुणवंतांचा सत्कार

CD

02692
आमरोळी ः गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करताना केंद्र प्रमुख क. ई. पाटील. शेजारी सरपंच सुवर्णा मंडलिक व इतर.
----------------------------------------------------------------------------------
आमरोळी शाळेत गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ ः आमरोळी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रांतर्गत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार झाला. मुख्याध्यापिका गीतांजली देसाई अध्यक्षस्थानी होत्या.
केंद्रातील केंचेवाडी शाळेतील शिक्षक सटुप्पा फडके यांनी आईच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतला. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा, क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केला. तनिष्क भामरे, तन्वी कुवर, प्रथमेश लोहार, आयुषा फडके, सेजल मंडलिक, सुजाता गावडे, आदिती मेंगुलकर या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक मोहन पाटील, सटुप्पा फडके, महादेव साळवे, सागर मोरे, सुलोचना गंधवाले, पुंडलिक भिकले, रमेश नाईक, निलेश पोवार, चैत्राली सुतार यांचा सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार झाला.
केंद्र प्रमुख क. ई. पाटील, सरपंच सुवर्णा मंडलिक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल नांगनूरकर, संतोबा धरमले, केंद्र समन्वयक सुरज भामरे, प्रकाश कडूकर, चंद्रकांत चिगरे, मारुती चिंचणगी, सुनील कुंभार, हणमंत नाईक, नामदेव कोले, लक्ष्मण आंबिटकर, रेणु कांबळे, विजय ढोणुक्षे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. उत्तम यमगेकर यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी नाईक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT