कोल्हापूर

‘डीवायपी’ कृषी विद्यापिठात पर्यावरण दिन

CD

08582
तळसंदे: पर्यावरण दिनी कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डॉ. मुरली यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यात आले.
---
‘डीवायपी’ कृषी विद्यापिठात पर्यावरण दिन
घुणकी, ता.६: तळसंदे येथील डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कुलगुरू डॉ. के प्रथापन यांच्याहस्ते ''डीवायपी- एटीयु एनव्हायरमेन्ट क्लब'' ची स्थापना केली. तसेच ‘आयडिया ऑफ द मंथ’ हा उपक्रम सुरू केला.
कुलगुरू डॉ. के प्रथापन, डॉ. मुरली, डॉ. संदीप वाटेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन विषयावर विविध मॉडेल्स बनवले होते व याचे सादरीकरण केले. विद्यार्थी व स्टाफ यांनी पर्यावरण संदेश फलकाद्वारे पर्यावरणपूरक संदेश दिले. डॉ. के. प्रथापन यांच्याहस्ते वृक्षारोपण केले. एमएस्सी रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, असोसिएट डीन डॉ. गुरुनाथ मोटे, परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत घाटगे, असोसिएट डीन डॉ. अनिल गायकवाड, डॉ. विक्रमसिंह इंगळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT