कोल्हापूर

भावेश्वरी विकास च्या अध्यक्षपदी शंकर कुशिरकर, उपाध्यक्षपदी संदीप माने.

CD

03050
03049
भावेश्वरी सेवा संस्थेच्या
अध्यक्षपदी शंकर कुशिरकर
कसबा बीड : गणेशवाडी (ता. करवीर) येथील भावेश्वरी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शंकर रामचंद्र कुशिरकर यांची, तर उपाध्यदीपदी संदीप आनंदा माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांनी काम पाहिले. निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने निर्विवाद सत्ता मिळविली. सदस्य बाजीराव सत्तू माने, नामदेव लहू पौंडकर, नामदेव दिनकर एकल, नामदेव दत्तू लाड, नामदेव दिनकर माने, उत्तम काशिराम माने, एकनाथ गणपती माने, प्रकाश पांडुरंग माने, बाजीराव यशवंत माने, बाबासाहेब शामराव कुशिरकर, एकनाथ आनंदा माने, सुमन पांडुरंग नरके, सरसाबाई नारायण मेढे आदी उपस्थित होते. सचिव एस. आर. माने यांनी आभार मानले.
KBB25B03043, KBB25B03044

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT