कोल्हापूर

कंदलगाव..२० मार्च रोजी चिमणी दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड फॉर नेचर टिमकडून "माझी चिऊताई" हे अभियान..

CD

04520, 04522
वर्ल्ड फॉर नेचर टीमचे ‘माझी चिऊताई’ अभियान
कंदलगाव ता. १७ : चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय केले याबाबतचा व्हीडीओ व कृती थोडक्यात वर्ल्ड फॉर नेचर टिमकडे पाठवावी, असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभिजीत वाघमोडे यांनी केले आहे. सध्या याच अभियाना अंतर्गत "सेल्फी विथ वॉटर फॉर बर्डस अँड एनिमल्स" हा उपक्रम घेतला जात आहे. चिमणी व इतर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून त्याचे सेल्फी, फोटो व व्हिडीओ थोडक्या शब्दात वर्णन करुन पाठवायचे आहे. जेणेकरून इतरांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल व योग्य त्या आवश्यक असणाऱ्या उपाययोजना व कृती करून चिमण्यांची कमी झालेली संख्या वाढण्यास मदत होईल. जास्तीतजास्त लहान मुले यात सहभागी होत आहेत व यासाठी पूर्ण राज्यभरातून फोटो, विडिओ पाठवावे.
चिऊताईच्या घरट्यासाठी व जलपात्रासाठी तुम्ही खाली दिलेल्या घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करू शकता.
नारळाची करवंटी, मातीची वापरात नसलेली भांडी. प्लॅस्टिक चे अडगळीतले डब्बे, कॅन. खराब असलेली खोलगट भांडी. संक्रातीसाठी वापरलेली लोटकी, सुगड खराब, असलेले कागदी खोके, पुठ्ठे ,प्लॅस्टिकच्या खराब झालेल्या PVC पाईप. इत्यादी.
मोहिमेत जास्तीत जास्त पक्षी प्रेमींनी भाग घ्यावा. असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर टीमने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT