कोल्हापूर

अंगणवाडी सेविका भेट

CD

विधानसभेत आवाज
उठवू ः ऋतुराज पाटील

कोल्हापूर ,ता. २४ ः अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवू तसेच २८ फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या संपातही सहभाग घेऊ असे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शिष्ठमंडळाला दिले.
मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकास संघाच्या शिष्ठमंडळाने श्री. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी. पाटील यांनी वरील आश्वासन दिले.
संगीता पोवार, उषा कोडकर, अतुल दिघे, अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष जुलेखा मुल्लाणी, छाया तिप्पट, सुवर्णा तळेकर, लता कदम, आक्काताई उदगावे, बिस्मिल्ला शिकलगार, प्रियंका पाटील आदींचा शिष्ठमंडळात समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT