कोल्हापूर

जयसिंगपूर येथे पथनाट्यातून जनजागृती

CD

जयसिंगपूर येथे पथनाट्यातून जनजागृती
जयसिंगपूर : येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर केले. पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहरात माझी वसुंधराअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा देण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. प्लास्टिक बंदी, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे, नदी, वायू प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. नगरपालिका चौक, क्रांती चौक, सिध्देश्‍वर मंदिर आदी ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून उपक्रमांची माहिती दिली. या वेळी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, उपमुख्याधिकारी प्रफुल्लकुमार वनखंडे, आरोग्य निरीक्षक संदीप कांबळे, शहर समन्वयक प्रसाद भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT