कोल्हापूर

नेहरूनगर विद्यालयात रंगले ‘रीडिंग फेअर’

CD

85998

नेहरूनगर विद्यालयात रंगले ‘रीडिंग फेअर’
कोल्हापूर, ता. १ ः येथील नेहरू नगर विद्यालयात डी- मार्टतर्फे ‘डिजिटल पल्स अँड रीडिंग फेअर’ उपक्रम झाला. त्यात विविध विद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले.
कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्यावत ज्ञान आणि वाचन क्षमता वाढवण्यासाठी नेहरूनगर विद्यालयात वीर कक्कय विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय(जाधववाडी), लक्ष्मीबाई जरग विद्यालयांमधील शिक्षक आणि नेहरूनगर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित प्रदर्शनाची मांडणी केली.
प्रशासन अधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शांताराम सुतार, रीडिंग प्रोग्रामच्या असोसिएट मॅनेजर मानसी चौहान, डिजिटल प्रोग्रॅमच्या असोसिएट मॅनेजर रश्मी सिंग, पर्यवेक्षक निशा साळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पद्मजा ओंकार, मुख्याध्यापिका नलिनी साळुंके उपस्थित होत्या.
दरम्यान, हे प्रदर्शन पाहण्यासाठी सहभागी विद्यालय, संत रोहिदास विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय, उर्दू सरनाईक वसाहत विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक पतसंस्थेचे सभापती उमर जमादार, उपसभापती कुलदीप जठार, सुजाता पोवार, मयुर जाधव, स्वाती सुर्यवंशी, दिपाली कुंभार, डॉ. स्वाती पाटील, नितिन खुडे, शकील भेंडवाडे, संदीप सुतार उपस्थित होते. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची माहिती कविता कांबळे यांनी दिली. अमृता खुडे, सविता जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शेलार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT