कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- चार मार्च

CD

आजचे कार्यक्रम- चार मार्च
.............................

० छायाचित्र प्रदर्शन ः मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे डॉ. अमर अडके यांच्या संग्रहातील छायाचित्रांचे प्रदर्शन. स्थळ ः हिरेमठ हाईटस, राजारामपुरी, सहावी गल्ली. वेळ ः सकाळी दहा ते रात्री नऊ
० उदघाटन सोहळा - इएसआय वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयाचे उदघाटन. स्थळ ः क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जीमशेजारी, ताराबाई पार्क. वेळ ः सकाळी अकरा वाजता
० वर्धापनदिन ः कैलासगडची स्वारी मंदिर वर्धापनदिनानिमित्त जगन्नाथ महाराज पाटील यांचे प्रवचन. स्थळ ः कैलासगडची स्वारी मंदिर, मंगळवार पेठ. वेळ ः सायंकाळी सहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT