कोल्हापूर

टुडे ३ सं

CD

फक्त फोटो-91790
कोल्हापूर : शैक्षणिक शेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य अपूर्वा अमर सरनाईक यांना राष्ट्रीय आदर्श प्राचार्या गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. गोवा येथे हा सोहळा झाला. गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गोवा नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येते. केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, महापौर राजू शिंगाडे आदी उपस्थित होते.
...
फक्त फोटो : 91794
कोल्हापूर : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन सोसायटीतर्फे दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार प्राचार्य किरण पाटील यांना हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्था गोवा येथे केंद्रीय मंत्री रत्नमाला सावन्नूर यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श प्राचार्य हा पुरस्कार प्रदान केला. माजी आमदार संपतबापू पाटील, अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT