कोल्हापूर

घरफाळा वसुली

CD

सवलत योजनेतून दोन दिवसात
दोन कोटी ७५ लाख जमा
कोल्हापूर, ता. २९ : घरफाळा विभागाकडे ४० टक्के दंडव्याज सवलत योजनेमधून दोन दिवसात १२०४ करदात्यांकडून २ कोटी ७५ लाख जमा झाली. १ ते २९ मार्चअखेर १२ हजार ९९० करदात्यांनी २१ कोटी ८९ लाख २७ हजार जमा केले आहेत.
आजअखेर एकून ७३ कोटी ७८ लाख ३८ हजार रक्कम जमा झाली आहे. सवलत योजनेचे दोन दिवस राहिले राहिले असून सर्व नागरी सुविधा केंद्रे गुरुवारी (ता.३०) रात्री दहा वाजेपर्यंत व ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. १ एप्रिलपासून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT