कोल्हापूर

निधन वृत्त

CD

92721
गजानन कुलकर्णी
कोल्हापूर : अर्धा शिवाजी पुतळा येथील गजानन शामराव कुलकर्णी (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

92722
विजयराव घाटगे
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील विजयराव रामराव घाटगे (वय ७७) यांचे निधन झाले.

92725
पांडुरंग पाटील
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील पांडुरंग आबा पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.

92726
मारुती कांबळे
कोल्हापूर : खुपिरेतील मारुती ज्ञानू कांबळे (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.

92733
कल्पना कुरणे
कोल्हापूर : विचारे माळ येथील कल्पना अरविंद कुरणे (वय ५६) यांचे निधन झाले. जलविधी रविवारी (ता. २) आहे.

92736
रविकुमार गणपुले
कोल्हापूर : राजारामपुरी १३ वी गल्लीतील रविकुमार दत्तात्रय गणपुले (वय ७०) यांचे निधन झाले. श्री. गणपुले चार्टर्ड अकौंटंट होते. ते संयुक्त महाराष्ट्र सहकारी हौसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

92756
दत्तात्रय जाधव
कोल्हापूर : टाकाळा, माळी कॉलनीतील दत्तात्रय शंकर जाधव (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

92776
सदाशिव कुलकर्णी
कोल्हापूर : शिरोळ येथील सदाशिव विश्वनाथ कुलकर्णी (वय ९१) यांचे ठाण्यात निधन झाले. ते माजी हवाई दल अधिकारी होत. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

02184
भिकाजी घराळ
कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथील भिकाजी श्रीपती घराळ (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३) आहे.

01024
नारायण पोतदार
धामोड : लाडवाडी (ता. राधानगरी) येथील नारायण शंकर पोतदार (वय ७४) यांचे निधन झाले.

03606
नजीर शेख
वारणानगर : बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील नजीर कासम शेख (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
03551
विलासराव लुगडे
मुरगूड : येथील विलासराव बापूसो लुगडे (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01528
ताराबाई शेलार
वडणगे ः येथील ताराबाई पांडुरंग शेलार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३) आहे

02423
शंकर इंगवले
गांधीनगर : वळिवडे (ता. करवीर) येथील शंकर जोती इंगवले (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १) आहे.

92781
इंदुमती भोसले
कोल्हापूर ः येथील जाधव पार्कमधील इंदुमती नारायण भोसले (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

92782
श्रीपती परीट
आवळी बुद्रुक : येथील श्रीपती यलाप्पा परीट वय (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

08218
सुभाष बोने - पाटील
घुणकी : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील सुभाष यशवंत बोने - पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT