कोल्हापूर

प्रा. कांबळे यांना पीएचडी

CD

97479

प्रा. कांबळे यांना पीएचडी
इचलकरंजी ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असणारे प्रा. व्ही. ए. कांबळे यांना बेळगावच्या विश्‍वेश्‍वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठकडून `पीएचडी इन मेकॅनिकल इंजिनिअरींग` ही पदवी प्राप्त झाली आहे. ते २० वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘इनवेस्टीगेशन ऑफ दी इन्फयुलएन्स ऑफ दी डिझाईन पॅरामीटर्स ऑन दी परफॉरमन्स मेजर्स ऑफ दी लोड सेल बाय इम्पलेमेंटिंग सेन्सिटीव्हिटी ऍणेलेसिस ऑप्टीमायझीएशन ऍण्ड रोबस्ट डिझाईन टेक्नीकस’ या विषयावर पीएचडी प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी केएलएस गोगटे इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ जे.के.कित्तूर व डीकेटीईचे मॅकेनिकल विभागातील प्रा. डॉ. व्ही.डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT