कोल्हापूर

आजरा ः कारखाना 1080 हरकती फेटाळल्या

CD

प्रारुप मतदार यादीच्या
१०८० हरकती फेटाळल्या

आजरा साखर कारखाना निवडणूकः केवळ एक हरकत मंजूर


आजरा, ता. १९ ः आजरा साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादी नुकतीच प्रसिध्द झाली आहे. या मतदार यादीवर १०८१ हरकती प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाखल झाल्या होत्या. त्याचा निकाल सहसंचालकांनी दिला असून यातील १०८० हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. केवळ एक जणाची नावातील बदल हरकत मान्य करण्यात आली आहे.
आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रारुप मतदार यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या मतदार यादीवर १०८० व्यक्तींनी यादीत नाव नसल्याबद्दल हरकत घेतली होती. त्याचबरोबर मिनाक्षी शिवाजी रायकर (कोरीवडे) यांची नावाची बदलबाबत हरकत होती. याबाबत सलग दोन दिवस सुनावणी झाली. प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे याबाबत कारखान्याच्या रेकॉर्डनुसार ६३ व्यक्ती या मतदार यादीत समाविष्ट आहेत. उर्वरीत १०१७ या सहसंचालक यांच्या ११ मार्च २०२० च्या आदेशान्वे रद्द करण्यात आले आहेत. याबाबतचे म्हणणे कारखाना प्रशासनाने दिले आहे. अंतिम मतदार यादी लवकरच प्रसिध्द होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT