कोल्हापूर

महात्मा फुले यांना अभिवादन

CD

ich281.jpg
47820
इचलकरंजी : माई बाल विद्यामंदिरात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
महात्मा फुले यांना अभिवादन
इचलकरंजी : श्रीमती बाळाबाई केशवलाल शहा माई बाल विद्यामंदिरात महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. प्रतिमेस मुख्याध्यापिका शैला कांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन केले. महात्मा फुले यांनी आपल्या शेजारील निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्याचा संदेश दिल्याचे मुख्याध्यापिका कांबरे यांनी सांगितले.
-------------------------
ich282.jpg
47821
इचलकरंजी : गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुनानक जयंती
इचलकरंजी : डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल तारदाळमध्ये गुरुनानक जयंती साजरी केली. मुख्याध्यापिका माला सुदर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालण्यात आला. रेवती आवाडे, उपमुख्याध्यापक संदीप नेजकर आदी उपस्थित होते.
------------------
भाजपतर्फे हुतात्म्यांना आदरांजली
इचलकरंजी ः २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना कँडल मार्च काढून येथील भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन केले. यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथील झालेल्या दहशतवादी हल्यात अनेक जण हुतात्मा झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी क्रांतिस्तंभ ते महात्मा गांधी चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढला. उमाकांत दाभोळे, जयेश बुगड, अशोक स्वामी, तानाजी पोवार, सागर कचरे, हेमंत वरुटे, सचिन माळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT