कोल्हापूर

आजरा ः रामतीर्थ यात्रेला सुरवात

CD

हिरण्यकेशी नदीत पवित्रस्नानासाठी गर्दी
रामतीर्थ यात्रेला सुरुवात; आज मुख्य दिवस

आजरा, ता. २६ : रामतीर्थ या धार्मिकस्थळावर रामतीर्थ यात्रेला सुरुवात झाली आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी हिरण्यकेशी नदीत पवित्रस्नान केले. राममंदिर व महादेव मंदिरात धार्मिक विधी झाले. गुरुवार (ता. २६) यात्रेचा मुख्य दिवस आहे.
आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड यांसह सीमावर्ती भागातून शेकडो भाविकांनी आज रामतीर्थवर हजेरी लावली. राममंदिरात पहाटे काकड आरती व धार्मिक विधी झाला. पहाटे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले. महादेव मंदिरातही धार्मिक विधी झाला. यात्रेनिमित्त मेवा मिठाई, खेळणी यांसह विविध वस्तुंची दुकाने उभारली आहेत. चिमुकल्यांची गर्दी दुकानाभोवती दिसली. आरोग्य पथक, अग्‍निशमन दल, नगरपंचायतीचे कर्मचारी, स्वयंसेवक यात्रेकरूंच्या मदतीला आहेत. आजरा आगाराने यात्रेकरूंसाठी एसटीच्या तीन गाड्या सोडल्या आहेत. पोलिस बंदोबस्तही तैनात आहे. चारचाकी व दुचाकी गाड्यांसाठी यात्रास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT