कोल्हापूर

जिल्हा संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र

CD

लोगो - एफसी बायर्न महाराष्ट्र कप

कोल्हापूर जिल्हा संघ
राज्य स्पर्धेसाठी पात्र 
कोल्हापूर, ता. २१ : कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित एफसी बायर्न महाराष्ट्र कप विभागीय फुटबॉल स्पर्धा झाली. स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. स्पर्धेत कोल्हापूर जिल्हासह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विजेत्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, उद्योजक डॉ. शरद मिश्रा, तालुका क्रीडा अधिकारी उदय पोवार, बालाजी बरबडे, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण, सागर शिदे यांच्या उपस्थितित गौरवण्यात आले. अंतिम सामना महाराष्ट्र हायस्कूल (कोल्हापूर जिल्हा) विरुद्ध एस. व्ही. जे. सिटी इंग्लिश स्कूल (रत्नागिरी जिल्हा) यांच्यामध्ये झाला. सामन्यात कोल्हापूर संघाने ५-१ गोल फरकाने विजय मिळवला. महाराष्ट्र कडून श्रेयस निकम , ईशान तिवले , हर्षवर्धन पाटील , सर्वेश गवळी , स्वरूप सुतार यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवले. तर रत्नागिरी कडून कुणाल गवळी याने  गोल नोंदवला.

विजयी संघ
स्वयम जाधव, हर्षवर्धन पाटील, प्रतिक पाटील , धनंजय जाधव, आयुष शिंदे, ईशान तिवले, आदित्य पाटील, श्रेयस निकम, सर्वेश गवळी, शुभम कांबळे, सम्राट मोरबाळे, संस्कार खोत, पृथ्वीराज साळोखे, स्वरूप सुतार, भोसले, सोहम पाटील, सुयश सावंत, प्रथमेश बडगुजर, प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पोवार, शरद मेढे, विजय पाटील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT