कोल्हापूर

मुरुक्टे तालुक्यातील आदर्श गाव

CD

01926
मुरुक्टे ः येथे जलजीवन लोकार्पणप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर.
...


मुरुक्टेत ‘जलजीवन’ चे लोकार्पण

पिंपळगावः ‘मुरुक्टे गाव तालुक्यात सतत चर्चेत राहणारे गाव आहे. शासकीय योजना राबविण्यात गावकरी अग्रेसर राहतात. या गावाने आदर्श गावाची परंपरा जपली आहे. भविष्यात येथे भरीव निधी दिला जाईल,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. मुरुक्टे (ता.भुदरगड) येथील जलजीवन लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच रंजना कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. प्रास्ताविक संजय खोचारे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वसंत मंगाज यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार झाला. यावेळी विठ्ठल मंदिर बांधकाम प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्रीधर भोईटे, बारवेचे सरपंच उमेश पाटील, योगेश पाटील,डॉ. शहाजीराव वारके, अरुण बेलेकर, जयराम पाटील, दत्तात्रय बुडके, बाबासाहेब भोसले, मारुती कांबळे, नंदा शिंदे आदी उपस्थित होते. दयानंद ऱ्हाटवळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT