कोल्हापूर

पिंपळगाव विभागात शेतीला दिवसा वीजपुरवठा

CD

पिंपळगाव विभागात
शेतीला दिवसा वीज
पिंपळगाव ः शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर यांनी केली होती. मागणीचे निवेदन अभियंता सत्यवान राऊत यांना दिले. मागणीनुसार आठवड्यातून चार दिवस दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आरळगुंडी, पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. निवेदन देताना पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, युवासेना भुदरगड तालुकाप्रमुख विद्याधर परीट, सचिन शेटके, आनंदा मिटके, शिवाजी तोरस्कर, आनंदा शेवाळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

इन्स्टावर ओळख, मैत्री अन् प्रेम; लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणानं तरुणीला संपवलं, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

SCROLL FOR NEXT