कोल्हापूर

करनूर येथे एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार

CD

02791
करनूर (ता. कागल) : येथे एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एसटीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी ग्रामस्थ.


करनूर येथे एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिद्धनेर्ली : करनूर (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीतर्फे एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजी-माजी एसटी कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेश्मा शेख होत्या. या वेळी कागल आगार व्यवस्थापक सागर पाटील, अरुण लाड, वाहतूक निरीक्षक सद्दाम शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल विद्यामंदिर रामकृष्णनगर शाळेचा विशेष सत्कार केला. आगार व्यवस्थापक सागर पाटील म्हणाले, ‘‘करनुरकरांनी केलेल्या सत्काराचे कौतुक वाटते.’’ या वेळी विठ्ठल कांबळे, मुख्याध्यापिका शाकेरा मुजावर, बाबूराव घोरपडे, तुकाराम नलवडे, सानिया शेख, श्रेयसकुमार कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच तानाजी भोसले, कविता घाटगे, प्रवीण कांबळे, संगीता जगदाळे, बाळासो पाटील, राजमहमद शेख, अनिल लुगडे, सुरेश घाटगे, महेश जाधव, लक्ष्मण भंडारे, सूरज कांबळे, वैभव आडके उपस्थित होते. अशोक शिरोळे यांनी स्वागत केले. विठ्ठल कांबळे यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नील सांगले यांनी सूत्रसंचालन केले. वासिम नायकवडी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT